बाकी

थेरपीचा सहप्रवास- एक चित्रमालिका

या चित्रमालिकेमध्ये ८० चित्रं आहेत. त्यात थेरपीचा संपूर्ण प्रवास चित्रबध्द केलेला आहे.
आपण नेमके कोठे आहोत, अजून काय किती बाकी आहे असा प्रश्न असणार्‍या पेशंटला या चित्रमालिकेचा उपयोग होऊ शकेल.

Syndicate content