सर्वसामान्य माणसांच्य़ा इच्छा
आपल्या इच्छा अनेक प्रकारच्या असतात.
१) जगण्यासाठी आवश्यक
(बहुतांशी शरीर जगवण्यासाठी - भूक / तहान / निवारा / झोप, मनामध्ये जगण्याची उभारी टिकवण्यासाठी- प्रेम-आपुलकी-जवळीक)
(जीवेषणा)
२) जीवनामध्ये स्थैर्य मिळ्वण्यासाठी
(शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, कुटुंब इ.: पैसा, घर, दार, नोकरी, व्यवसा, उद्योग, लग्न, मुलं, सुखसोई)
(वित्तेषणा)
३) समाजामध्ये मानसन्मान मिळ्वण्यासाठी
(धन, मनुष्यबळ, साधनं, सामाजिक स्थान याद्वारा सत्ता मिळवणं) (लोकेषणा)
थोडक्यात, आपल्याला ज्यानं बरं वाटेल ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणं यानंच आपलं अख्खं आयुष्य व्यापलेलं असतं.