आपल्या देहाची गाडी चालते ती आपल्या मनातल्या इच्छा, विचार, आकांक्षा, स्वप्न यांच्यामुळं.
आपल्या इच्छा हे न संपणारं इंधन आहे. ते सतत आपल्याला काम करायला लावतं.