"एका कळीची निगराणी" ची आवृत्ती संपल्यावर मध्य़े काही वर्षे गेली. मुले मोठी झाली. माझ्या अनुभवांचा साठा वाढला. ते संकलित करताना स्पंदन तयार झाले.