इच्छा किती प्रकारच्या असतात?:

इच्छा आपल्या विचारांना आणि शरीराला गती देतात.

ही गती मिळ्वून जे घडतं..जे परिणाम दिसतात त्यानुसार इच्छा दोन प्रकारच्या असाव्यात असं दिसतं.

१) आपली प्रगती साधणार्‍या

२) आपली अधोगती करणार्‍या