थेरपीसाठी विनियोगात आणल्या जाणार्या विविध पद्धती
एकूण ३ प्रकारच्या पध्दती विकसित झालेल्या आहेत.
(अ) Psychoanalytic
1. Freudian
2. Jungian
3. Adler’s
4. Neo-Freudian
(ब) Behavioural
1. Albert Ellis’s rational-emotive (R.E.T)
(क) Humanistic
1. Rogerian Person-Centered
2. Fritz Perl’s Gestalt
3. Eric Berne’s Transactional Analysis (TA)
4. Existential
मी पेशंटच्या आवश्यकतेनुसार योग्य ती पध्दती वापरते.
मी त्याविषयी गुप्तता ठेवत नाही. पेशंटला विश्वासात घेऊन आवश्यक तेवढी थिअरी सांगते.