थेरपीचे विविध पर्याय
(१) अत्यल्प कालाची: तात्कालिक संकटातून सुटण्यासाठी (एक आठवड्यातील - ६ भेटींची)
(२) अल्पकालाची निश्चित ध्येय असलेली (६ महिन्यापर्यंतच्या कालावधीची)
- सध्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी (एकट्यानं येण्याची)
- फॅमिली थेरपी (आई-वडिल-मुले-आजी-आजोबा इ.मिळुन येण्याची)
- कपल थेरपी (मित्र-मैत्रिण, नवरा-बायको, एंगेजमेंट झालेली जोडी यांनी येण्याची)
(३) दीर्घकालाची वैयक्तिक उन्नतीसाठी योजलेली (२ वर्षासाठी असलेली)
- वैयक्तिक थेरपी ((एकट्यानं येण्याची)
- गट थेरपी (एकमेकांना न ऒळ्खणार्या व्यक्तींनी एकत्र बसून करायची)