सायकोथेरपी म्हणजे काय?

सायकोथेरपीला ड्रगलेस टॉकिंग थेरपी असे नाव आहे.

यामध्ये, मनात प्रश्न असणारा सर्वसामान्य माणूस आणि प्रश्नाची उकल करायला मदत करणारा थेरपीस्ट अनेक सेशन्समध्ये मनातली कोडी एकत्र उलगडतात.

गप्पा मारण्यापेक्षा हे काम निश्चित वेगळे असते.