कौन्सेलिंग सेंटरचे ९ व्या वर्षात पदार्पण
in
पुण्यातील स्वीकृती कौंन्सेलिंग व सायकोथेरपी सेंटरला २५ डिसेंबर २००९ रोजी ८ वर्षे पूर्ण झाली.
हजारो आत्म-जिज्ञासू लोकांनी या सेवेचा लाभ घेतला.
कोणत्याही औषधाविना केवळ थेरपीस्टशी बोलून स्वतःच्या मनातील गुंता अनेकांनी सोडवला.
परदेशामध्ये ही सेवा घेणे कमीपणाचे मानत नाहीत.
भारतामध्ये तरुण पिढी ही सेवा मोकळेपणाने घेते.
मागील पिढ्यांतील लोकांनी काही प्रमाणात ही सेवा घेण्याचे धारिष्ट्य दाखवले.
जे प्रत्यक्ष येऊअ शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन सेवाही उपलब्ध केली आहे. त्याचाही लाभ गेल्या वर्षात काही जणांनी घेतला.