अनुसंधान
अनुसंधान
धनत्रयोदशीच्या दिवशी १५ ऑक्टोबर २००९ रोजी नवीन वेबसाईट चालू केली.
http://www.anusandhan.org
सद्गुरुंच्या कृपेने तुरीयातीत अवस्थेत गेलेल्या साधु, सिध्द, सज्जनांच्या विविध अवस्थांचा मागोवा घेतला. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाचा उपयोग आपली साधना अधिक डोळस व निष्ठेने कशी करता येईल याविषयी मुक्त चिंतन मांडले.