नवीन इ-बुकचे प्रकाशन

नुकतेच ६ जुलै २००९ या दिवशी व्यासपौर्णिमेच्या मुहूर्तावर दोन इ-बुक्सचे प्रकाशन दै. सकाळचे श्री. सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते झाले.

पुस्तके:
१) कुंडलिनी जागृती- नाथप्रसाद लेखक: कै. महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद
संशोधन व संकलन: डॉ. ऋजुता विनोद
मूल्य: रु. २००/-मात्र
२) एका कळीची निगराणी
लेखिका: डॉ. ऋजुता विनोद
मूल्य:रु.१००/-मात्र किंवा दोन अमेरिकन डॉलर्स











आपला अभिप्राय जरुर कळवावा.