भारतीय सनातन तत्वज्ञानामधील मनाचे वर्णन

तत्‌ म्हणजे "ते".
"ते" म्हणजे जे "मी" नाही, "तू' नाही, ज्याचे वर्णन करता येत नाही, आणि तरीही जे असते "ते".

"त्या"ला समजून घेतल्यावर केलेले वर्णन म्हणजे तत्वज्ञान.

"ते" मनाच्याही पलिकडचे आहे.

मन समजून घेतल्याशिवाय "ते" समजत नाही.

प्राचीन द्रष्टया ऋषी-मुनींनी, संतांनी मनाचे वर्णन केलेले आहे.

अधिक वाचनासाठी या वेबसाईटला भेट द्या -
http://www.anusandhan.org

--------------------------------------
हे तत्वज्ञान समजून घेण्यापूर्वी मनाची स्वच्छता आवश्यक असते. मनातील मुलभूत गोंधळ कमी होणे गरजेचे असते. त्यासाठी सायकोथेरपीचा उपयोग होऊ शकतो.