मनाचे स्वरूप:
या मालिके अंतर्गत, साध्या सोप्या भाषेत व चित्रांच्या मदतीनं आपल्या मनाविषयीची माहिती, तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
ती वाचून झाल्यावर, जर तुम्हाला अधिक उत्सुकता असेल तर, मोकळेपणाने प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही.
मला जेव्ह्ढं समजलंय तेव्हढं तुम्हाला सांगायला मला जरूर आवडेल.