डॉ. ऋजुता विनोदांची प्रकाशित झालेली मुलाखत
in
डॉ. ऋजुता विनोदांची प्रकाशित झालेली मुलाखत:
दि. २८ फ़ेब्रूवारी २००९ या दिवशी Whohub नावाच्या वेबसाईटने डॉ. ऋजुता विनोदांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले होते. त्यांचे ऑनलाईन थेरपीचे काम व त्यांचा ब्लॉग वाचून Whohub ने त्यांना सर्जनशील व मानवीय क्षेत्रातील व्यावसायिक या नात्याने त्यांना मेल पाठवली होती.
त्यांची मुलाखत वाचण्याकरीता खालील संतेकस्थळाला भेट द्यावी.
http://www.whohub.com/en/rujutavinod
आपल्या प्रतिक्रिया व सूचना वाचायला आवडतील.