एका कळीची निगराणी - पुस्तकापूर्वी

- पुस्तकापूर्वी

समर्पण:

"जन्मोजन्मी मला दुःखच दे,
म्हणजे मला तु्झ्या अस्तित्वाचे सतत भान राहील
असा जगावेगळा वर कुंतीने ज्याच्याकडे मागितला,
त्या ’सर्वसाक्षित्वाला’ अर्पण

----------------

अनुक्रम:

१) मनाच्या गाभ्यातून कढ उसळताना
२) सत्वपरीक्षेचे पहिले दोन महिने
३) पहिली दोन वर्षे पायाभरणीची
४) कूर्मावस्थेची तीन वर्षे
५) एकसे भले दो
६) पुत्रकामेष्टी
७) एकोहम ला शह
८) नच नियती करु कोपा, मजवरी धरी अनुकंपा
९) उषःकाल होता होता
१०) फुलांचा सुगंध मातीला
११) समन्वयची शैक्षणिक प्रगती
१२) आजकी ताजा खबर
१३) आता पुढे?
१४) उपसंहार

परिशिष्ट:
१) डाऊन सिंड्रोमविषय थोडंसं
२) बधिरीकरण शास्त्राविषयी थोडंसं
३) ससूनमधील प्रसूतिपूर्व चिकित्साकेंद्र