3) आपल्यामधला प्रौढ:(Ego)

व्यवहारी, समंजस, वास्तवाचं भान असणारा, स्वतःवर नियंत्रण असणारा, योग्य निर्णय घेऊ शकणारा, जबाबदारी स्वीकारुन ती पार पाडणारा, स्थिरबुध्दी, संतुलित अशा या भागाची वृध्दी मात्र प्रत्येकाला स्वतःलाच जागरुकपणॆ करावी लागते.