डोक्यात घोटाळे का निर्माण होतात?
आपल्यातील लहान मुलाचं ऐकावं तर तात्पुरता आनंद, सुख मिळेल
पण ते घरातल्या मोठ्या माणसांना/शिक्षकांना/बॉसला/जोडीदाराला/मुलांना नाही आवडलं तर?
आपल्यामधल्या वडीलधार्याचं ऐकावं तर
मन नाराज करावं लागणार.
कोणताही निर्णय घेतला तरी त्याच्या परिणामांना भोगायची जेव्हा आपली तयारी नसते तेव्हा
आपल्या मनात गोंधळ, घोटाळा, अस्वस्थपणा, अशांति माजते.


