कितीतरी वेळा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत कारण-

१) आपल्या आईवडील, कुटुंबीय, जोडीदार, मुले, नातेवाईक,शेजारी, मित्र यांचे वेगळे विचार, कल्पना, त्यांच्या मनातली भीती, काळजी, आपल्याविषयी विश्वासाचा अभाव, त्यांच्या मर्यादा यामुळे त्यांनी केलेल्या विरोधाला आपण तोंड न देऊ शकणं
२) आपल्या मनात विविध परस्पर-विरोधी इच्छांचा गोंधळ असणं
३) आपल्या शारीरिक, मानसिक, बौध्दिक मर्यादा
४) सामाजिक बहिष्काराची भीती
५) विरोध केला तर होणार्‍या परिणामांची कल्पना
६) आपण आपले हित लक्षात घेऊन घेतलेली माघार
७) बदललेलं वातावरण