मराठीसाठी मदत

मराठीत लिहू इच्छिणा‍र्‍या वाचकांसाठी तांत्रिक मदत.

कृपया वेबवरून http://www.baraha.com या संकेतस्थळावर जावं.
तेथून हे Free Software download आपल्या संगणकावर करुन घ्यावं.
त्यातील .exe file run करावी. खालच्या बारवर MA unicode असं पिवळ्या अक्षरात दिसतंय का पहावं. En दिसत असेल तर F12 key press करावी.
baraha च्या direct pad वर जाऊन help menu select करून Sanskrit Transliteration Scheme वरुन मराठी कसं टाईप करायचं याची मदत मिळू शकेल. काही मिनिटातच तुम्ही मराठीत टाईप करू शकाल.
आता Wordpad open करावं.
त्यात मराठी टाईपिंगचा सराव करावा. file save as - unicode text document.
काही अडचण वाटल्यास कळवावं.