ऋजुता सायकोथेरपी सेंटर
मी आठवड्यातील सर्व दिवस कौन्सेलिंगचे काम करते.
हे काम मात्र मी पेशंटशी फोनवर किंवा इमेलवर वेळ ठरवून करते.
मी इच्छुक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीत वा तसे शक्य नसल्यास ऑनलाईन मदत करु शकते.
माझा पत्ता:
शांति-मंदिर, २१००, सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी, एस.पी. कॉलेजच्या मागे,
कला-प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, पुणॆ ४११०३०.
महाराष्ट्र राज्य.
