मनात प्रश्न असणारा सर्वसामान्य माणूस

मनात प्रश्न असणारा सर्वसामान्य माणूस:

थेरपीसाठी कोण कोण येतं?

थेरपीसाठी, साधारणपणे कोण कोण येतं? याचा आढावा घेतल्यावर असं दिसलं की,
- काही जण आपण होऊन थेरपीस्टकडे येतात तर
- काहींना त्यांचे नातेवाईक-हितचिंतक घेऊन येतात