सायकोथेरपीचे काम नेमके कसे चालते?
सायकोथेरपीचे काम :
सायकोथेरपीच्या ३ पायर्या सांगता येतील..
१) मनामध्ये वादळ घालणार्या व गोंधळ निर्माण करणार्या थीमचा शोध घेणे
२) कच्च्या पायावर उभी असणारी व्यक्तिमत्वाची इमारत जमिनदोस्त करणे
३) खर्या मी चा शोध घेऊन त्या भक्कम पायावर व्यक्तिमत्वाची नवी इमारत उभी करणे.